अर्थ : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.
उदाहरणे :
रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
समानार्थी : घडणावळ
घडण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadan samanarthi shabd in Marathi.